बुधवार, 5 अप्रैल 2023

बीटकॉईन, 🤑 || BITCOIN 🤑 || Cryptocurency 🤑 in marathi


🤑🤑  बीटकॉईन,  🤑🤑



म्हणजे काय? 🤔

कसे मिळतात? 🤔

कसे वापरतात येतात? 🤔

कुठे save करून ठेऊ शकतात? 😲

100 रुपयाचे bitcoin फ्री घेण्यासाठी खलील लिंक ला क्लिक करून app इंस्टॉल केल्यास लगेच मिळतात. (condition apply)  🤑🤑

---------------------------------------------

App link below 👇👇
https://join.coindcx.com/invite/sTBQ


relice Jio ने इंटरनेट अनलिमिटेड वापरता येईल असा चमत्कार घडवला आणि android फोन वाल्यांचे अच्छेदिन आले. आता ज्यांच्याकडे साधे फोन होते ते कसे काय मागे राहणार म्हणून 3G, 4G फोन सोबतच इंटरनेट, डाटा आणि intertainment चा खाजनाच हातात आला.


पण यात बर्‍याच अतीउत्सुक आणि होतकरू प्राण्यांसाठी तर ज्ञांनाच्या अथांग सागरात पोहण्याचे वरदान मिळाल्याचा भास झाला.


हे करत असताना बर्‍याच जणांना पूर्वी कधी ऐकून ही नसेल असे विषय समजायला लागले(यूट्यूब, फेसबूक मुळे) जसे Traiding, bitcoin, online पैसे कामावण्याचे प्रकार इत्यादि.


असाच एक विषय आहे bitocoin. 🤑🤑


या बद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. कारण असे म्हणतात की ज्याने bitcoin तयार केले तो कोण आहे हेच अजून कुणाला माहीत नाही. फक्त त्याचे नाव तेव्हडे इंटरनेट वर वाचायला मिळते.


उत्सुकते पोटी मीही याबद्दल काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असे कळते की, bitcoin एक डिजिटल crypto currency आहे. आता curency तर आपल्याला माहीत आहे पण crypto म्हणजे काय ? तर ही एक विशिष्ट कोड द्वारे encripted डिजिटल curency आहे (Crypto=गुप्त, दडलेला). यात बर्‍याच प्रकारचे curencies आहेत ज्यात मुख्यत्वे करून BITCOIN, LITCOIN, Ethereum, Dogecoin, Litecoin, इत्यादि. 


आता यात जास्त असलेली curency म्हणजे bitcoin आहे. म्हणजे आज तरी आहे भविष्यात ह्यात दुसरी कोणती curency जास्त किमतीची होईन सांगता येणे कठीण.


आज जेव्हा मी लिहितो आहे bicoin ची किम्मत आहे $28,018.25.


म्हणजे रुपयात खलील चित्र पाहता येतील.

2296515.86 रुपये.


(वरील माहिती इंटरनेट च्या माध्यमातून मिळवलेली आहे.)


---------------------------------------------


आता यात प्रश्न येईल की ही या curency च काय करायची, कुठे वापरता येईल, आणि कुठे मिळवता येईल.

.

तर एक एक सांगतो

ही curency काय करायची - ही curency आता भारत RBI कडून मान्य करण्यात आलेली आहे 2020 पासून, पण लोकल दुकानदार, व्यावसायिक याला वापरत नाही त्यामुळे याचे बाजारात चलन तसे कमीच आहे.


पण जास्त करून ह्या curency, Traiding साथी वापरल्या जाते. म्हणजे एखाद्या गरजू कडून कमी पैशात घेऊन जास्त पैशात विकता येते. यासाठी विदेशातून पुष्कळ मागणी असते. किव्वा ह्या नाण्यांची किम्मत कमी जास्त होत राहते तेव्हा लक्ष ठेऊन कीम्मत कमी झाल्यावर हे नाणे विकत घ्यावे आणि कीम्मत वाढल्यावर परत विकून द्यावे याने पुष्कळ नफा मिळवला जातो.


ही curency कशी मिळवता येते - एक तर तुम्ही इंटरनेट वर काही विशिष्ट प्रकारचे काम करून ही करन्सी मिळऊ शकता. (कोण कोणते काम कारचे ह्यासाठी वेगळे लिहावे लागेल, ही पोस्ट नाहक वाढत जाईल, कारण खूप वेगवेगले प्रकार आहेत.)जसे की करेन्सी MINIG, Game Playing, ज्यांच्याकडे उपलब्ध असेल त्यांच्याकडून विकत घेऊन.


---------------------------------------------


त्याशिवाय तुम्हाला ही करेन्सी save करून ठेवायची असेल, जसे आपण पैसे save करण्यासाठी बँकेचे खाते वापरतो, तर तुम्हाला एक Crypto वॉलेट घ्यावे लागते. इथेच तुम्ही ते save करून ठेऊ शकता.


त्यासाठी मी तुम्हाला इथे एक असे android app सांगत आहे जे सहज मिळेल.

खाली निळ्या रंगमधील लिंक ला क्लिक करून अप्प इंस्टॉल करून घ्यायचे आहे. 


https://join.coindcx.com/invite/sTBQ


त्यानंतर अकाऊंट ओपेन झाल्यावर इथे bitcoin विकत घेऊ शकता, विकू शकता, तसेच असलेल crypto करन्सी ला बँकेत saving अकाऊंट ला ट्रान्सफर पण करू शकता.


इतकेच नाही तर खाते उघडल्यामुळे ह्याच कंपनी कडून 100 रुपयाचे coin पण तुम्हाला फ्री मध्ये मिळतात. त्यात ट्रेडिंग करून तुम्ही अजून कोईन वाढऊ शकता.

तसेच हे app इतर कुणाला refer करून अजून coin मिळतात. अधिक माहिती लागल्यास कमेन्ट मध्ये सांगू शकतो.



तुम्हाला हे माहीत होत का नक्की सांगा 🤑🤑


 - रविंद्र खिल्लारे

(पोस्ट कॉपी करतानी नावासकट करा)

---------------------------------------------


100 रुपयाचे bitcoin फ्री घेण्यासाठी खलील लिंक ला क्लिक करून app इंस्टॉल केल्यास मिळतात. (condition apply) 🤑🤑 app इंस्टॉल करण्यासाठी link  👇👇
https://join.coindcx.com/invite/sTBQ

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें